Home / Authors / S. R. Bhide | श्री. र. भिडे
S. R. Bhide | श्री. र. भिडे

जन्म : १० जानेवारी १९१९ (नागपूर)

*** स्वतंत्र

* वाल्मीकी रामायण : शाप आणि वर
* वाल्मीकी रामायण : शाप मत्तु वर (कन्नड) (साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार.)
* वाल्मीकी रामायण : शाप और वरदान (हिंदी)
* महाभारताची शापवाणी
* महाभारतद शापगळू (कन्नड)
* महाभारतातील कुमार संभव.
* महाभारतातील कुमारकथा
* महाभारतातील अलक्षित कथा.
* महाभारताचे वरदान.

*** संपादित
* दहा एकांकिका
* मराठी एकांकिका १, २
* निवडक एकांकिका १९६४, १९६५, १९६६
* एकांकिका वाटचाल - सहकार्याने.
* आज्ञापत्र-सहकार्याने
* दमयंती स्वयंवराखयान.

*** नाट्य
* पावित्र्य विडंबन.
* ययाती-श्री. गिरीश कार्नाड यांच्या कन्नड नाटकाचा अनुवाद
* कीचक -टी.पी.कैलासम यांच्या नाटकाचा अनुवाद
* औरंगजेब - प्रा. इंदिरा पार्थसारथी यांच्या इंग्रजी नाटकाचा अनुवाद.

S. R. Bhide | श्री. र. भिडे ह्यांची पुस्तके