Home / Authors / Rekha Majgaonkar - Satish Deshpande | रेखा माजगावकर - सतीश देशपांडे
Rekha Majgaonkar - Satish Deshpande | रेखा माजगावकर - सतीश देशपांडे

जन्मतारीख :- १४ नोव्हेंबर १९५३

शिक्षण :- बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)

* २७ वर्षे देना बँकेत काम केले.

* १० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये काम

* २००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालिका म्हणून कार्यरत.

* सामाजिक बांधिलकीचे भान

* वाचनाचा छंद (विशेष आवड – चरित्र,आत्मचरित्र)

* वृद्धाश्रमात जाऊन पुस्तकांचे अभिवाचन करण्याची आवड

* कला – वॉटर कलर पेंटिंग

* संगीत – हार्मोनियम वाजवणे

Rekha Majgaonkar - Satish Deshpande | रेखा माजगावकर - सतीश देशपांडे ह्यांची पुस्तके