Home / Authors / Rekha Inamdar-Sane & Vadana Bokil-Kulkarni
Rekha Inamdar-Sane & Vadana Bokil-Kulkarni
Rekha Inamdar-Sane & Vadana Bokil-Kulkarni

* मराठी भाषा व साहित्याचया अभ्यासक, समीक्षक व संपादक.

* संगीत, नृत्य ,नाट्य इत्यादी ललित कलांमध्येही विशेष रुची.

* 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी' हा समीक्षात्मक ग्रंथ मान्यताप्राप्त.

* अनेक राष्ट्रीय पुरस्कार समित्यांच्या सदस्य.

* पुणे येथील एस. एन. डी.टी. महिला विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख व प्राध्यापक.

Rekha Inamdar-Sane & Vadana Bokil-Kulkarni ह्यांची पुस्तके