Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / Ravindra Lakhe | रवींद्र लाखे
Ravindra Lakhe | रवींद्र लाखे
Ravindra Lakhe | रवींद्र लाखे

मराठी साहित्यक्षेत्रात आणि प्रायोगिक रंगभूमीवर गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत. कवी म्हणूनही तेवढाच काळ कार्यरत. कविताविषयक अनेक लघु-अनियतकालिकांचं संपादन व कार्यक्रमांचं आयोजन.

Ravindra Lakhe | रवींद्र लाखे ह्यांची पुस्तके