Home / Authors / Ramesh Rawalkar | रमेश रावळकर
Ramesh Rawalkar | रमेश रावळकर
Ramesh Rawalkar | रमेश रावळकर

डॉ. रमेश रावळकर अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.

* त्यांचे 'मातीवेणा', 'गावकळा' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

* त्यांनी 'करंडा' या लोकसाहित्यावर आधारित 'स्री' गीतांच्या ग्रंथाचे संपादन केले आहे.

* त्यांना यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार,

* कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

* लेखकाचा दूरध्वनी ९४०३०६७८२४

Ramesh Rawalkar | रमेश रावळकर ह्यांची पुस्तके