Home / Authors / Ramesh Joshi | रमेश जोशी
Ramesh Joshi | रमेश जोशी
Ramesh Joshi | रमेश जोशी

जन्मतारीख: ७ मार्च १९३७
शिक्षण: B.sc

राजहंस प्रकाशित साहित्य:
माझी कॉर्पोरेट यात्रा


१९७४ मध्ये श्री. एस.व्ही. जोशी यांनी निक्रोमची सूत्रे हाती घेतली आणि कंपनीला उपकरणे निर्मिती क्षेत्रात नेले. आज, ८०+ वर, श्री. एस.व्ही. जोशी त्यांच्या अनुभवाने आणि उद्योजकीय आवेशाने कंपनीला प्रेरणा, नेतृत्व आणि मार्गदर्शन करत आहेत.

Ramesh Joshi | रमेश जोशी ह्यांची पुस्तके