Home / Authors / Ram Jagtap / Sushil Dhaskate
Ram Jagtap / Sushil Dhaskate
Ram Jagtap / Sushil Dhaskate

Ram Jagtap | राम जगताप

शिक्षण: बी.ए. इंग्रजी

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. मराठा समाज : अपेक्षा आणि वास्तव
२. मध्यमवर्ग : उभा, आडवा, तिरपा - संपादन

‘अक्षरनामा’ हे राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, नाटकांपासून सिनेमांपर्यंत, पुस्तकांपासून ई-बुकपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत, फटाक्यांपासून धमाक्यांपर्यंत, फॅशनपासून पॅशनपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करणारं मराठीतलं पहिलंवहिलं ऑनलाइन फीचर्स पोर्टल असून संपादक राम जगताप आहेत.

Ram Jagtap / Sushil Dhaskate ह्यांची पुस्तके