Home / Authors / Raju Baviskar | राजू बाविस्कर
Raju Baviskar | राजू बाविस्कर
Raju Baviskar | राजू बाविस्कर

* शिक्षण : ए.टी.डी. ए. एम. चित्रकला सप्तपुत ललित कला भवन, खिरोदा.

* पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंप्राळा, जळगाव येथे कलाशिक्षक म्हणून १९९१ पासून कार्यरत

*** शिष्यवृत्ती

* 'जैन चॅरिटीज जळगाव' यांची चित्रकामासाठी लागणारे साहित्य आणि मुंबई व इतर ठिकाणी चित्र प्रदर्शने भरविण्याकारिता ३ वर्षांची शिष्यवृत्ती, २००८ ते २०११

* विविध संस्था आणि रसिक व्यक्तींकडे चित्रसंग्रह
* विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून ५०० हून रेखाटने प्रसिध्द.

*** एकल प्रदर्शने
* म्युनिसिपल शाळा बुलढाणा १९९२
* पोलीस मल्टिपर्पज हॉल बलुतेदार संघटना व्दारा प्रायोजित २००४
* अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक २००५
* नगर परिषद हॉल, सावंतवाडी २००७
* आर्ट २ डे गॅलरी,पुणे २००८
* जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई २०१८
* पोलीस मल्टीपर्पज हॉल जळगाव, 'बलुतेदार संघटना जळगाव' व्दारा आयोजित
* संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनियरींग, शेगाव २०१८

*** ग्रुप प्रदर्शने
* पोलीस मल्टिपर्पज हॉल, जळगाव येथे 'चित्र उत्सव' २००० (२०००)
* 'समकालीन नाट्यमहोत्स्व' २००४ जेडीसीसी बँक हॉल जळगाव, जैन चॅरिटीजव्दारा प्रायोजित व. वा. लायब्ररी हॉल २००४
* 'चातक मान्सून शो', नेहरू आर्ट गॅलरी, मुंबई २००४
* 'जळगाव आर्ट सोसायटी, कृषक हॉल, जळगाव २००५
* 'जय किसान' पोलीस मल्टीपर्पज हॉल २००७
* मान्सून शो, नेहरू सेंटर, मुंबई २००७
* क्लीक आर्ट प्रदर्शन, खान्देश महोत्सव, गंधे हॉल, जळगाव २०१०
* जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई २०१०
* आर्टगेट आर्ट गॅलरी, मुंबई २०१६
* वसंत वानखेडे आर्ट २०१६
* वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, २०१८
* 'शोध' : परिवर्तनाची दहा वर्षे, जळगाव

*** स्तंभलेखन
* चित्र सांगते जुना वारसा : लोकमत २००४
* चित्र-शिल्पातून खान्देश : खान्देशातील चित्रकार आणि शिल्पकार या विषयावर महाराष्ट्र टाईम्स मध्ये लेखमालिका, २०१६
* 'तत्रैव' या नियतकालिकात 'भारतीय चित्रकार' याविषयी लेख.
* विविध संस्थांनी आयोजित केलेल्या कालाशिबिरांमध्ये आणि चर्चा सत्रांमध्ये सहभाग,

*** पारितोषिके
* महाकोशल कला परिषद, रायपूर १९८८ आणि १९८९
* साऊथ सेंटर झोन कल्चर सेंटर, नागपूर (युवा विभाग)
* ऑल इंडिया फाईन आर्टस् अँड क्राफ्ट्स सोसायटी, नवी दिल्ली २००३ कॅम्लीन ॲवाॅर्ड
* वाॅटर कलर कॅम्लीन ॲवाॅर्डआर्ट फौउंडेशन, मुंबई २००३
* आर्ट सोसायटी ऑफ इंडिया २००४ (मुंबई)
* बॉम्बे आर्ट सोसायटी २००५
* ॲक्रिलिक कलर ॲवाॅर्ड' : ऑल इंडिया कॅम्लीन आर्ट कॉटेस्ट आर्ट टीचर, मुंबई २००६
* कला पुष्प ॲवाॅर्ड' : 'पंत जांभळीकर ॲवाॅर्ड'' सांगली, २०१२
* बॉम्बे आर्ट सोसायटी 'ललित कला

Raju Baviskar | राजू बाविस्कर ह्यांची पुस्तके