Home / Authors / Prof. P. D. Kulkarni | प्रा. प्र. द. कुलकर्णी
Prof. P. D. Kulkarni | प्रा. प्र. द. कुलकर्णी
Prof. P. D. Kulkarni | प्रा. प्र. द. कुलकर्णी

शिक्षण
एम.ए., एम.एड., डी.एन.वाय., डी.वाय.टी., डी.बी.जी.

शैक्षणिक कार्य
• विद्या प्रशाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तळेगाव (अंजनेरी), जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक. तेथे पंचवीस वर्षे प्राचार्य म्हणून कार्य.
• आय.एस.ओ. ९००१-२००० हे जागतिक व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे आशिया खंडातील आदिवासी भागातील पहिले ज्युनियर कॉलेज.

सामाजिक कार्य
• माजी कार्याध्यक्ष : पुणे विद्यार्थी गृह, पुणे
• उपाध्यक्ष व विद्यासचिव : मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य
• अध्यक्ष व सचिव : विभागीय जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक
• सांस्कृतिक सचिव : सार्वजनिक वाचनालय, नाशिक
• कार्याध्यक्ष व सचिव : वसंत व्याख्यानमाला, नाशिक
• प्राचार्य : आदियोग महाविद्यालय, नाशिक
• पत्रकार : दै. गावकरी, दै. देशदूत
• अधिवेशन अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, आकुर्डी, पुणे

प्रकाशित साहित्य
* काव्यसंग्रह
* इंदिरा तू युगंधरा द थोडा बाकी द अलवार
* कुतूब द आयुष्याच्या मैफलीत या
* विविध नियतकालिकांत स्फुटलेखन
* दूरदर्शन आणि आकाशवाणीवर काव्यवाचन

पुरस्कार
१. इंदिरा तू युगंधरा : ‘सोविएत लँड नेहरू पुरस्कार’रशियन सरकारकडून सुवर्णपदक
२. थोडा बाकी : ‘गिरणा गौरव पुरस्कार’ नाशिक
३. कुसुमाग्रज पुरस्कृत कवी गोिंवद पुरस्कार, सावाना, नाशिक
४. महाराष्ट्र शासनाचा ‘शिक्षक गौरव पुरस्कार’
५. दै. देशदूत : जिल्हा गुणवंत पुरस्कार, नाशिक
६. नाशिक जिल्हा परिषद पुरस्कार
७. कै. आपटे गुरुजी पुरस्कार
८. लोकमान्य टिळक राज्य पुरस्कार
९. डॉ. ग. श्री. खैर पुरस्कार

Prof. P. D. Kulkarni | प्रा. प्र. द. कुलकर्णी ह्यांची पुस्तके