Home / Authors / Priyadarshini Karve | प्रियदर्शिनी कर्वे
Priyadarshini Karve | प्रियदर्शिनी कर्वे
Priyadarshini Karve | प्रियदर्शिनी कर्वे

डॉ. प्रियदर्शिनी कर्वे!

प्रियदर्शिनी कर्वे आरती या पर्यावरणस्नेही संशोधन तसेच घरगुती वापराची उत्पादने तयार करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख आहेत. त्यांनी आनंद कर्वे यांच्यासह सौर कूकर, सौर बंब, सौर दिवे तसेच सराई कूकरसाठीचे इंधन यांच्यावर संशोधन केले आहे.


* एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही.

* ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती.

* हिनं ‘पर्यावरणा’चा ‘वल्ड टेक्नॉलजी नेटवर्क’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत - ‘हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!’)

* ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या ‘आरती’ संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक ‘अशडेन पुरस्कार’ दोन वेळा मिळवला आहे.

* समाजासाठी धडपडण्याचा ‘वेडा ध्यास’ हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे.

Priyadarshini Karve | प्रियदर्शिनी कर्वे ह्यांची पुस्तके