Home / Authors / Pramod Prakash Dhaygude | प्रमोद प्रकाश धायगुडे
Pramod Prakash Dhaygude | प्रमोद प्रकाश धायगुडे
Pramod Prakash Dhaygude | प्रमोद प्रकाश धायगुडे

प्रमोद प्रकाश धायगुडे
जन्मतारीख : ०४-०६-१९८३
शिक्षण : MA Ded. SET (मराठी)

* पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत.

* विद्यार्थ्यांनी लिहीतं व्हावं म्हणून लेखन अभिव्यक्तीचे नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये सातत्याने राबवतात.

* मुलांच्या लेखन अभिव्यक्तीसाठी राबवलेल्या नवोपक्रमांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांची पारितोषिके.

* विविध वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके व दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध.

* ‘आबली’ ही कथा स्टोरीटेल अ‍ॅपवर ऑडिओ बुकमध्ये प्रसिद्ध.

* प्रशासकीय तसेच विविध संस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

* यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्याकडून `शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन'साठी निवड.

* राज्यस्तरावरील शैक्षणिक कार्यशाळांमध्ये तसेच पूरक वाचन साहित्य निर्मितीमध्ये सहभाग.

* सदस्य - मराठी भाषा अभ्यासगट, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे.

Pramod Prakash Dhaygude | प्रमोद प्रकाश धायगुडे ह्यांची पुस्तके