Home / Authors / Pradeep Dhondiba Patil
Pradeep Dhondiba Patil
Pradeep Dhondiba Patil

प्रदीप धोंडीबा पाटील
जन्म : १ नोव्हेंबर १९७३
बी. ए., डी. एड.

* वरिष्ठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक (श्री साईबाबा विद्यालय शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड)
* लेखन वैशिष्ट्य : सहज, सोप्या मराठवाडी भाषेत (बोलीत) ग्रामीण भागाचं वास्तव चित्रण.

*** प्रकाशित साहित्य :
* संदर्भ शोधताना (कविता संग्रह),
* होरपळ (कथासंग्रह)

*** मिळालेले पुरस्कार :
‘* होरपळ’ या कथासंग्रहाला भि. ग. रोहमारे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार (कोपरगाव),
* शाहिर अमरशेख उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (सा.प.बार्शी जिल्हा. सोलापूर), संत जनाबाई उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (गंगाखेड जि. परभणी),
* मुक्ता साळवे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार (लातूर), वैराग्यमहामेरू उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार (तेर, उस्मानाबाद),
* आचार्य आणेराज व्यास उत्कृष्ट कथासंग्रह निर्मिती पुरस्कार (हिंगोली),
* कै.. इंदूमती देशमुख उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार (कुंटूर, नांदेड),
* कै.. बळवंराव चव्हाण स्मृति साहित्य पुरस्कार (नायगाव जि. नांदेड), लोकसंवाद साहित्य पुरस्कार, करकाळा जि. नांदेड),
* कै. अनंत भालेराव स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार, उस्मानाबाद आदी पुरस्कार प्राप्त.
ई-मेल : patilpradeep495@gmail.com
पत्ता : मु. कामरसपल्ली, पो. शंकरनगर, ता. बिलोली, जि. नांदेड - ४३१ ७३६

Pradeep Dhondiba Patil ह्यांची पुस्तके