Home / Authors / प्रशांत दीक्षित | Prashant Dixit
प्रशांत दीक्षित | Prashant Dixit
प्रशांत दीक्षित | Prashant Dixit

जन्म : ५ सप्टेंबर १९६१
शिक्षण : बी.एस्सी., डिप्लोमा इन काँप्यूटर सायन्स
मराठी पत्रकारीतेत ३२ वर्षे कार्यरत.
महाराष्ट्र टाइम्स', `सकाळ' व `लोकसत्ता या दैनिकांमध्ये विविध पदांवर कार्य आणि लेखन.
नरसिंहराव पंतप्रधान असताना १९९३ ते १९९७ या काळात `लोकसत्ता' दैनिकाचे दिल्लीतील प्रतिनिधी.
भास्कर समूहाच्या `दिव्य मराठी' दैनिकाचे पाच वर्षे राज्य-संपादक.
सप्टेंबर २०२१मध्ये `लोकमत' समूहाच्या पुणे आवृत्तीच्या संपादक पदावरून निवृत्त.
प्रकाशित साहित्य - रावपर्व
पुरस्कार : डॉ. आनंद दामले पारितोषिक, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

प्रशांत दीक्षित | Prashant Dixit ह्यांची पुस्तके