Home / Authors / Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन
Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन
Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन

जन्म : ३०/१२/१९८३
शिक्षण : बी.कॉम., बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स
विविध मालिका, नाटके आणि चित्रपटांमधून लेखक अभिनेता म्हणून सहभाग.

*** अनुवाद
* कॉम्रेड कुंभकर्ण (मूळ लेखक : रामू रामनाथन)
* व्हॉट इज टू बी डन (उत्पल दत्त यांची रंगभूमीविषयक व्याख्याने)

*** पुरस्कार
* विनोद दोशी नाट्यविषयक पुरस्कार
* बलराज सहानी पुरस्कार
* राज्य नाट्यस्पर्धेत अभिनयासाठीचे रौप्यपदक.
* ‘रंगमंचकला’ पुस्तकासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’.
* ‘आई कुठे काय करते' मधील ‘आशुतोष' च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बिग एफएम पुरस्कार.

‘* रंगवाचा' या नाट्यविषयक त्रैमासिकाच्या तीन दिवाळी अंकांचा अतिथी संपादक म्हणून काम.

Omkar Goverdhan | ओंकार गोवर्धन ह्यांची पुस्तके