Home / Authors / Neeraja | नीरजा
Neeraja | नीरजा
Neeraja | नीरजा

जन्म : २३ ऑक्टोबर १९६०
शिक्षण : एम.ए. (इंग्रजी)
व्यवसाय : पस्तीस वर्षे विविध कनिष्ठ महाविद्यालयांत इंग्रजीचे अध्यापन.

*** प्रकाशित पुस्तके

काव्यसंग्रह :
• निरन्वय
• वेणा
• स्त्रीगणेशा
• निरर्थकाचे पक्षी
• मी माझ्या थारोळ्यात • विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी (आगामी)

*** कथासंग्रह :
• जे दर्पणी बिंबले
• ओल हरवलेली माती
• पावसात सूर्य शोधणारी माणसं
• अस्वस्थ मी अशांत मी

*** ललित लेखसंग्रह :
• बदलत्या चौकटी
• चिंतन शलाका
• शब्दारण्य
• तळ ढवळताना (आगामी)

*** संपादन :
• निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर
• मुंबईच्या कविता
• ऊनउतरणीवरून (निवडक अरुणा ढेरे)
• ‘मायमावशी’ या षण्मासिकाचे संपादन (२००८ ते २०१४)

*** प्राप्त पुरस्कारविविध २६ पुरस्कार.
• निरन्वय : ** ह.स. गोखले पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
• वेणा : ** इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र शासन * यशवंतराव चव्हाण पुरस्कार,

*** महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ
* भैरूरतन दमाणी पुरस्कार
* प्रा. अनंत काणेकर पारितोषिक, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालाय
* कै. संजीवनी खोजे पुरस्कार
• स्त्रीगणेशा : ** इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* सुधा जोशी जी.ए. पुरस्कार, साहित्य भगिनी मंडळ
* महाकवी यशवंत पारितोषिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
• निरर्थकाचे पक्षी : ** कवी केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* केशवराव कोठावळे पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशन
* महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
• ओल हरवलेली माती : **पु. भा. भावे पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* कै. गोपीनाथ पाटील पुरस्कार, जवाहर वाचनालय, कळवा
* शंकरराव खरात पुरस्कार, अप्पासाहेब रणपीसे बौद्ध साहित्य संशोधन केंद्र
• बदलत्या चौकटी : ** ताराबाई शिंदे पुरस्कार, महाराष्ट्र शासन
• पावसात सूर्य शोधणारी माणसं : ** दिवाकर कृष्ण पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* लोकमत साहित्य पुरस्कार

*** अन्य पुरस्कार :
* कविता राजधानी पुरस्कार : कोकण साहित्य परिषद
* कविवर्य दामोदर अच्च्युत कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार : गोमंत विद्यानिकेतन
* कै. राय हरिश्चंद्र सहानी स्मृतीप्रित्यर्थ दु:खी राज्य पुरस्कार, जालना ** बाबूराव शेट्ये
* सृजन साहित्य पुरस्कार, मुंबई ** अ.वा. वर्टी पुरस्कार : सार्वजनिक वाचनालय, नाशिक ** कथाकार जी.ए. पुरस्कार
** मास्टर दीनानाथ मंगेशकर वाग्विलासिनी पुरस्कार ** शिरीष पै पुरस्कार

*** अन्य सन्मान
• अध्यक्षपदे :
* पहिले शिक्षक साहित्य संमेलन, मुंबई
* चौथे सम्यक साहित्य संमेलन, पुणे
* नववे लेखिका संमेलन, फोंडा, गोवा
* विदर्भ साहित्य संघातर्पेâ घेतलेले राज्यस्तरीय लेखिका संमेलन, नागपूर (२०१३)
* ४४वे महानगरीय साहित्य संमेलन, कल्याण. (२०१९)
* कविता महोत्सव, (२०१९) सह्याद्री साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान,औरंगाबाद आयोजित.
* राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, बुलढाणा (२०१९)
* निमंत्रितांचे कविसंमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, सासवड (२०१४)
* निमंत्रितांचे कविसंमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, उस्मानाबाद (२०२०)

*** उद्घाटक,
* को.म.स.पचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, रायगड
• विविध कविसंमेलनांची अध्यक्षपदे, विविध साहित्य संमेलनामधील तसेच विद्यापीठीय पातळीवरील चर्चासत्रांत व परिसंवादांत सहभाग.
• विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमात पुस्तकांचा समावेश.
• अन्य भारतीय भाषांत कवितांचा अनुवाद
• कवयित्री व कथाकार म्हणून विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी एकूण साहित्यावर पीएचडी व एमफील केले आहे.
• दूरदर्शन व आकाशवाणीवर विविध कार्यक्रमांत सहभाग, ‘गर्भात कवितेच्या’ या आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या सव्वीस भागांच्या मालिकेचे सूत्रसंचालन.
• विविध दिवाळी अंकात व मासिकांत तसेच वर्तमानपत्रात सातत्याने लेखन.

Neeraja | नीरजा ह्यांची पुस्तके