Home / Authors / Narendra Shelar | नरेंद्र शेलार
Narendra Shelar | नरेंद्र शेलार

जन्म : ०४ जुलै १९४९
पत्ता : १०, ‘समवेत’, पन्नासे लेआऊट, सिमेंट रोड, परफेक्ट सोसायटी, नागपूर ४४००२२.

व्यवसाय/पदे :
* जॉइंट डायरेक्टर जनरल (निवृत्त) मिलिटरी इंजिनीयर सर्व्हिस
* माजी सदस्य, कौन्सील ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली * आर्किटेक्ट,
स्पेसइन्फ्रा डिझाईन अ‍ॅन्ड कन्सल्टन्सी ग्रुप.

प्रकाशित साहित्य :
* रक्तातच श्वासांनी पेट घेतला तर... (कवितासंग्रह)
* युद्धकाल... (कवितासंग्रह)

अनुवाद : बुद्ध :
* चरित्र आणि तत्त्वज्ञान, मूळ इंग्रजी लेखक-अनागारिक धर्मपाल सहभाग : * अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ठाणे
* अस्मितादर्श मेळावा, नांदेड, नागपूर, वाशीम 􀂁 संयोजक : एप्aज २००६ सेमिनार, विज्ञान भवन, नवी दिल्ली
* वास्तुशास्त्रविषयक प्रस्तुतीकरण-दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, पुणे, चंडिगड पुरस्कार :
* इंजिनीयर इन चीफ कमेंडेशन मेडल
* सर्वोत्कृष्ट तांत्रिक विषय प्रबंधाचा धिम्मन पुरस्कार

संस्था :
* अध्यक्ष, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस आर्किटेक्ट असोसिएशन, नवी दिल्ली
* संस्थापक सदस्य, मुक्तिवाहिनी, नागपूर 􀂁 सदस्य, मराठी साहित्य परिषद, छत्तीसगढ

Narendra Shelar | नरेंद्र शेलार ह्यांची पुस्तके