Home / Authors / Mugdha Godbole | मुग्धा गोडबोले
Mugdha Godbole | मुग्धा गोडबोले
Mugdha Godbole | मुग्धा गोडबोले

जन्म : १२ सप्टेंबर १९७७
शिक्षण : पुणे
व्यवसाय : अभिनेत्री, लेखिका

* १९९८ सालापासून ‘आभाळमाया’ ते २०२३मध्ये ‘'ठिपक्यांची रांगोळी’पर्यंत अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय.

* `सेलिब्रेशन', हॅम्लेट', `खरं खरं सांग', `संकेत मीलनाचा' अशा नाटकांमधून अभिनय.

* २०१३ सालापासून मालिकांचे संवादलेखन आणि नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन.

*`आई कुठे काय करते', `होणार सून मी ह्या घरची', `तुमची मुलगी काय करते', `अजूनही बरसात आहे' इत्यादी काही गाजलेल्या मालिका.

* २०२३ साली ‘मालिका-चित्रपट-नाटक-लेखक संघटने’तर्फें सर्वोत्कृष्ट संवादलेखनाच्या पुरस्काराने सन्मानित.

Mugdha Godbole | मुग्धा गोडबोले ह्यांची पुस्तके