Home / Authors / Mubarak Shaikh | मुबारक शेख
Mubarak Shaikh | मुबारक शेख
Mubarak Shaikh | मुबारक शेख

व्यवसाय : पत्रकारिता

* मुस्लीम मराठी साहित्यातील आघाडीचे कवी, लेखक, समीक्षक आणि संपादक.

* १९८४पासून लेखनास प्रारंभ. कथा, काव्य, बालकाव्य, गीत, गझल, ललित, वैचारिक, समीक्षा आदी वाङ्मयप्रकारात विपुल लेखन.

*** प्रकाशित पुस्तके :
* पायरव (काव्यसंग्रह १९८४)
* काट्यांचे ऋण (गझलसंग्रह १९९५)
* टिल्लू-पिल्लू (बालकवितासंग्रह १९९५)
* सत्यमेव जयते (कवितासंग्रह १९९६)
* आगाज (समीक्षा २००७)
* दहशतनामा (कवितासंग्रह २०११)
* गाथा कर्मवीराची (कवितासंग्रह २०२२)

*** शालेय अभ्यासक्रम आणि विद्यापीठ' :
* इयत्ता तिसरी, पाचवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकांत कवितांचा समावेश
* स्वामी रामानंद तीर्थ मरा'वाडा विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात `कौंदा सिलातै अम्मा कौंदा' या कथेचा समावेश.
* पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठात `मुबारक शेख यांची सामाजिक कविता' या विषयावर एम.फिल. करण्यात आले आहे.

Mubarak Shaikh | मुबारक शेख ह्यांची पुस्तके