Home / Authors / Meghana Pethe | मेघना पेठे
Meghana Pethe | मेघना पेठे
Meghana Pethe | मेघना पेठे

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. आंधळ्याच्या गाई
२. नातिचरामि
३. हंस अकेला

राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार:
* आंधळ्यांच्या गायी
पहिला 'प्रिय जी. ए. कथाकार सन्मान', २००९ -
१. इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार (२००१).
२. सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार (२००१)

* हंस अकेला
१. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे आनंदीबाई शिर्के पारितोषिक (१९९७-९८)
२. इचलकरंजी एज्यकेशनल ॲन्ड चॅरिटेबल' ट्रस्टचा पुरस्कार (१९९७-९८)
३. श्री. दा. पानवलकर स्मृती पुरस्कार (१९९८)
४. प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार (१९९८)

Meghana Pethe | मेघना पेठे ह्यांची पुस्तके