Home / Authors / Meenal Pradhan | मीनल प्रधान
Meenal Pradhan | मीनल प्रधान

शिक्षण : बी. ए. (अर्थशास्त्र), १९७२
रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई विद्यापीठ.

* श्री. अनिल प्रधान यांच्याशी विवाह, १९७३
* मुंबई दूरदर्शनवर सुहासिनी मुळगांवकर आयोजित ‘वासंतिक काव्यवाचन स्पर्धेत’ काव्यवाचन.
* शालेय जीवनापासून काव्यलेखनाची आणि तैलचित्र रंगविण्याची आवड.
* निसर्गाची उपजत आवड आणि ओढा. त्यामुळे लग्नानंतर नागपूरच्या मुक्कामात रानावनात खूप भटकंती
आणि आदिवासी जीवनाचे जवळून दर्शन. त्याचा काव्यलेखनावर प्रभाव.

Meenal Pradhan | मीनल प्रधान ह्यांची पुस्तके