Home / Authors / Manik Kotval | माणिक कोतवाल
Manik Kotval | माणिक कोतवाल
Manik Kotval | माणिक कोतवाल

जन्म : २० एप्रिल १९४०

* बी. ए. बी. एड या शिक्षणाप्रमाणेच फ्रेंच, संस्कृत भाषांमध्ये आणि संगीत, नृत्य कलांमध्ये प्रशिक्षण घेउन विशेष प्राविण्य संपादन .

* हिंदी-इंग्रजी-फ्रेंच-संस्कृत-उर्दू-अरबी-बंगाली इत्यादी भाषांमधून संभाषण करण्याचे कौशल्य अवगत. काही भाषांतरेही प्रसिध्द.

* लखनौ, मुंबई, नागपूर येथे १३ वर्षे अध्यापन.

* लखनौ, दिल्ली, मुंबई येथील आकाशवाणी-दूरदर्शनवरून विविध कार्यक्रम प्रक्षेपित.

* अनेक सामाजिक संस्थांतर्फे विविध प्रकल्पांमध्ये सहभागी.

Manik Kotval | माणिक कोतवाल ह्यांची पुस्तके