Home / Authors / मिनिष उमराणी | Minish Umrani
मिनिष उमराणी | Minish Umrani
मिनिष उमराणी | Minish Umrani

जन्म : १९ फेब्रुवारी, १९६५
ह शिक्षण : बी.ए. (मराठी), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट,
लीन ब्लॅक बेल्ट (अमेरिका), सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट.

*** व्यवसाय
* चेंज मॅनेजमेंट कन्सल्टंट
`* सोलूशन्स' या नावाने स्वत:ची उत्पादन उद्योग व्यवस्थापन सल्लागार कंपनी.
* गेल्या पंधरा वर्षांपासून भारतभर कार्यरत, दीडशेहून अधिक कारखान्यांना सल्लागार म्हणून काम केले. कारखान्याच्या उत्पादनपद्धतीत मूलभूत बदल करून त्यांच्या उत्पादनक्षमतेमध्ये वाढ करणे, अशा प्रकारचे या कामाचे स्वरूप आहे.
* भारत सरकारच्या एम.एस.एम.इ. मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय उत्पादकता परिषदेकरिता लघुउद्योगांना सल्लागार.
* सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे उद्योग मित्र' पुरस्कार.

*** छंद
* मराठी नाटकासाठी अभिनय, दिग्दर्शन, लेखन; कवितालेखन, पुस्तक
* वाचन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन, फोटोग्राफी.
* सातारा आकाशवाणीतर्फे चौदा जुन्या मराठी गाण्यांचा रसास्वाद सादर, त्याचे अनेकवेळा प्रक्षेपण.
* ‘गाणं मनातलं’ या नावाने यू ट्यूब चॅनल, ‘गाण्यामागची कविता’ या नावाचा ब्लॉग लिखाण.

मिनिष उमराणी | Minish Umrani ह्यांची पुस्तके