Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / Lokesh Shevde | लोकेश शेवडे
Lokesh Shevde | लोकेश शेवडे
Lokesh Shevde | लोकेश शेवडे

पार्ले कॉलेज (साठ्ये कॉलेज) - मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात नाट्यचळवळीत पदार्पण. महाविद्यालयीन काळात २ एकांकिका, २ नाटके, १० नाट्यरूपांतरांचे लेखन.

१९७९ साली उद्योगानिमित्त नाशिकला स्थलांतर. त्यानंतर विविध नियतकालिकांत उद्योग, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य व लोकशाहीव्यवस्था या विषयांवर स्तंभलेखन. या काळात बुद्धिप्रामाण्य, विवेकवादी चळवळीत व सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग.

Lokesh Shevde | लोकेश शेवडे ह्यांची पुस्तके