Home / Authors / Laxmi Tendulkar Dhaul Tran:- Sunital Lohokare
Laxmi Tendulkar Dhaul Tran:- Sunital Lohokare
Laxmi Tendulkar Dhaul Tran:- Sunital Lohokare

लक्ष्मी तेंडुलकर-धौल

मुंबई विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण.
‘सूफीझम’हा त्यांचा आवडीचा आणि संशोधनाचा विषय. याच विषयावर त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
आणखी एक पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर.

‘पृथ्वी मीडिया’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली असून या संस्थेमार्फत त्या पुस्तके आणि ‘अ‍ॅनिमेशन फिल्म्स’सारख्या माध्यमांतून सर्जनशील लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देतात.

Laxmi Tendulkar Dhaul Tran:- Sunital Lohokare ह्यांची पुस्तके