Home / Authors / Krushamegh Kunte | कृष्णमेघ कुंटे
Krushamegh Kunte | कृष्णमेघ कुंटे
Krushamegh Kunte | कृष्णमेघ कुंटे

कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे (जन्म : इ.स. १९७३) हे उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ आहेत.

* देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून एम.एस्‌सी;

* अमेरिका येथे पीएच.डी. केले.

* त्यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला आहे.

* निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक. निसर्ग आणि माणूस या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.

*** कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके

* A Molecular Phylogeny of the Cicadas (Hemiptera: Cicadidae) with a Review of Tribe and Subfamily Classification

* एका रानवेड्याची शोधयात्रा (मधुमलाईच्या जंगलातील अनुभव)
* India, a Lifescape : बटरफ्लाईज ऑफ पेनिन्शुलर इंडिया ( फुलपाखरांच्या संगतीत)
* Butterflies of Uttarakhand A Field Guide
* Butterflies and moths of pakke tiger reserve

Krushamegh Kunte | कृष्णमेघ कुंटे ह्यांची पुस्तके