Home / Authors / Karuna Gokhale | करुणा गोखले
Karuna Gokhale | करुणा गोखले
Karuna Gokhale | करुणा गोखले

जन्मतारीख : ५ ऑक्टोबर १९५८

शिक्षण

बी.एस.सी. (माक्रोबॉयोलॉजी) ( मुंबई विद्यापीठ)
एम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)
पी.एच.डी. (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)

पुरस्कार

डॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, बाईमाणूस, २०१०
‘शब्द : The Book Gallery’ चा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती साठी
पुरस्कार ‘द सेकंड सेक्स’ पुस्तकासाठी , २०१४


कार्य काही वर्षे मुंबई विद्यापीठात भाषाशास्त्र विभागात अध्यापन
१९९० सालापासून स्त्री चळवळीत सक्रिय सहभाग
१९९६ पासून लेखक, अनुवादक आणि संपादक म्हणून स्वतंत्र व्यवसाय

प्रकाशित साहित्य
* बाईमाणूस
* चालता-बोलता माणूस
* प्रामाणिकही, सुंदरही
* तारुण्यभान

प्रकाशित अनुवाद
* सुखी माणसाचा सदरा
* द सेंकड सेक्स
* नेहरू-नवभारताचे शिल्पकार
* पळभरही नाही हाय हाय...

Karuna Gokhale | करुणा गोखले ह्यांची पुस्तके