Home / Authors / Kalpini Komkali | Rekha Inamdar-Sane | कलापिनी कोमकली / रेखा इनामदार -साने
Kalpini Komkali | Rekha Inamdar-Sane | कलापिनी कोमकली / रेखा इनामदार -साने
Kalpini Komkali | Rekha Inamdar-Sane | कलापिनी कोमकली / रेखा इनामदार -साने

हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली आहेत.

आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात स्वत:ची गायनशैली घडवणे हे खचितच सोपे न भासणारे यश त्यांनी साध्य केले


इनामदार-साने रेखा : (१७ सप्टेंबर १९५७)

* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पुणे येथील पदव्युत्तर मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख. ‘

* कालजयी कुमार गंधर्व’, ‘
* संपादित सानिया’,
* अगस्तीचे अंगण’ (निवडक प्रभाकर पाध्ये), ‘
* बेगम बर्वेविषयी’
* महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे’ या सतीश आळेकर लिखित नाटकांवरील समीक्षात्मक लेखांचे संपादन प्रसिद्ध. ‘
* अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी’ हा स्वतंत्र समीक्षाग्रंथ. व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रकाशित.

* अनेक चर्चासत्रांमध्ये निबंधवाचन.

Kalpini Komkali | Rekha Inamdar-Sane | कलापिनी कोमकली / रेखा इनामदार -साने ह्यांची पुस्तके