Home / Authors / Kalpana Gosavi-Desai | कल्पना गोसावी - देसाई
Kalpana Gosavi-Desai | कल्पना गोसावी - देसाई

शिक्षण : एम. ए. एम. एड.

** लेखन
* आम्ही डिंका ( सुदानमधल्या आदिवासी जमातीवर कादंबरी - महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक

* ऑपरेशन एअरक्रश (वायुदलावर आधारित रहस्यमय कादंबरी)

* विनी मंडेला - एक झंझावात - लघुकादंबरी

* मयिबुये आफिका (दक्षिण आफ्रिकेच्या वंशवर्णभेदावर कादंबरी)

* माओच्या राज्यात डॉ. जिपुवो (कीनमध्ल्या सामाजिक दडपशाहीवर कादंबरी)

* ** ललित लेखन

* इंग्लंडच्या क्वीन मदरपासून ते भोपाळच्या वायुगळतीपर्यंत अनेक विषयांवर लेख

*** एकपात्री

* हिरोशिमावर आधारित 'सायरन अजून वाजतोच आहे' याचे लेखन व मराठी-हिंदीमधून एकपात्री प्रयोग

Kalpana Gosavi-Desai | कल्पना गोसावी - देसाई ह्यांची पुस्तके