Home / Authors / जगदिश देवरे | Jagdish Devare
जगदिश देवरे | Jagdish Devare

शिक्षण : एम.एस्सी. केमिस्ट्री (पुणे विद्यापीठ)
जन्म : ३ मार्च १९६२, मुंबई

* १९८४ : सी.आय.आर.टी. भोसरी येथे पहिली नोकरी
* १९८५ : के.ई.एस. इंजिनिअरींग कॉलेज येथे प्राध्यापक
* १९८८ : नाशिक येथे ११ वी, १२ वी विज्ञानाचे क्लासेस सुरू केले.
* (साळुंके, देवरे, भामरे, कश्यप क्लासेस)
* २०२० : क्लासेसचे काम थांबवून ललित लेखनास प्रारंभ.

जगदिश देवरे | Jagdish Devare ह्यांची पुस्तके