Home / Authors / Hema Patwardhan | हेमा पटवर्धन
Hema Patwardhan | हेमा पटवर्धन
Hema Patwardhan | हेमा पटवर्धन

बी. ए. (अर्थशास्त्र) रामनारायण रुइया कॉलेज, मुंबई विद्यापीठ १९७८.

* महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अभिनयविषयक पारितोषके.
* मुंबई दूरदर्शनवर ‘गजरा’मध्ये सहभाग.
* श्री. गणेश पटवर्धन यांच्याशी विवाह १९७८.
* व्यवसायाची आवड असल्याने घरच्या शेतीत लक्ष घालून
* १० ते १२ वर्षे विक्रीव्यवस्थापन.
* ‘शमी फूड प्रॉडक्ट कारखाना’, मिरज एमआयडीसी या लोणचे उत्पादन प्रकल्पासाठी महिला उद्योजक म्हणून
महाराष्ट्र राज्य लघु उद्योजक पुरस्कार १९८१.
* शालेय जीवनापासून काव्यलेखनाची आणि तैलचित्रे रंगविण्याची आवड.
* अनेक कवितांना पारितोषके.

Hema Patwardhan | हेमा पटवर्धन ह्यांची पुस्तके