Home / Authors / Hansa Wadkar | हंसा वाडकर
Hansa Wadkar | हंसा वाडकर
Hansa Wadkar | हंसा वाडकर

हंसा वाडकर (१९२३:मुंबई, महाराष्ट्र, भारत - १९७१:मुंबई) या मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी १९३६ च्या विजयची लग्ने या हिंदी आणि मराठी चित्रपटात वयाच्या १३व्या वर्षी अभिनय केले. त्यांनी सांगत्ये ऐका या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

वाडकर यांनी बाॅम्बे टाॅकीज, प्रभात फिल्म कंपनी अाणि नॅशनल स्टूडिओजसह अनेक चित्रपटकंपन्यांबरोबर काम केले.

यांचे मूळ नाव रतन साळगावकर होते.

Hansa Wadkar | हंसा वाडकर ह्यांची पुस्तके