Home / Authors / Ema Donoghue Trans. Vasudha Joshi | एमा डोनाह्यू - अनुवाद वसुधा जोशी
Ema Donoghue Trans. Vasudha Joshi | एमा डोनाह्यू - अनुवाद वसुधा जोशी

वसुधा जोशी : अर्थशास्त्रात डॉक्टरेट.

* नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवसाय प्रशासन या विषयांचे ३५ वर्षे अध्यापन. २०१७ पासून सेवानिवृत्त.

* 'बायजा’ या स्त्रीमुक्तीच्या विचारांचा पाठपुरावा करणार्‍या द्वैमासिकाचे १५ वर्षे सहसंपादन.

* इंग्रजी आणि मराठीत अकादमिक व ललित या दोन्ही प्रकारचे लेखन.

* अनेक शोधनिबंध, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांतील कथा, लेख व पुस्तके प्रकाशित.

*** काही पुस्तके :
* Corporate Governance, The Indian Scenario, 2004
* नारीगाथा (अनुवाद), २००७
* अ‍ॅमेझॉन नीती, २०२२

*** काही छंद :
* भरतकाम, क्विल्ट बनवणे, चित्रकला हे छंद

Ema Donoghue Trans. Vasudha Joshi | एमा डोनाह्यू - अनुवाद वसुधा जोशी ह्यांची पुस्तके