Home / Authors / Easterine Kire, Tans- Kalpana Wandrekar
Easterine Kire, Tans- Kalpana Wandrekar
Easterine Kire, Tans- Kalpana Wandrekar

इस्टरिन किरे

या नागा लेखिकेचा जन्म उत्तरपूर्वेकडील नागालँडमध्ये झाला. पुणे विध्यापीठातून तिनं इंग्रजी वाड्मयातील विद्या -वाचस्पति ही पदवी संपादन केली.

* तिचं इंग्रजी वाड्मयातील कवितांचं पाहिलं पुस्तक (Kelhoukervia) १९८२ मध्ये प्रसिद्ध झालं.

* २००३ मध्ये प्रसिध्द झालेली A Naga Village Remembered ही तिची इंग्रजीतली पहिली नागा कादंबरी .

* २०११ मध्ये नागा साहित्य निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किरेला राज्यपालांचं पदक देउन सन्मानित करण्यात आलं.

* तसेच २०१३ मध्ये कॅटलन PEN तर्फे Free Voice Award देऊन गौरवण्यात आलं.

* जानेवारी २०१६ मध्ये तिच्या When the River Sleeps या कादंबरीस 'द हिंदू' तर्फे सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.

* ATerrible Matriarchy ही कादंबरी २००७ मध्ये 'जुबान' नं प्रकाशित केली. युनोतर्फे भारतीय साहित्याचं परकीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी

Easterine Kire, Tans- Kalpana Wandrekar ह्यांची पुस्तके