Home / Authors / Dwarkanath sanjhagiri । द्वारकानाथ संझगिरी
Dwarkanath sanjhagiri । द्वारकानाथ संझगिरी
Dwarkanath sanjhagiri । द्वारकानाथ संझगिरी

शिक्षण - बी. ई. सिव्हिल.
नोकरी - मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता पदावरून निवृत्त.

लेखन – ‘लोकसत्ता’, ‘सामना’, ‘लोकमत’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकप्रभा’ यांसारख्या वर्तमानपत्रांतून आणि साप्ताहिकांतून अनेक वर्षं स्तंभलेखन.

* पुस्तके – क्रिकेट, प्रवासवर्णन, सामाजिक, सिनेमा आणि सिनेसंगीत, विनोदी, ललित लेखन अशी विविध विषयांवरची ३६ पुस्तके प्रकाशित.
* काही नावे – ‘फाळणीच्या देशात’, ‘पूर्णअपूर्ण’, ‘दादर एक पिनाकोलाडा’, संवाद लेझर लिजंडशी’, ‘लता-हृदय आठवणी’, ‘तिरकिट धा’, ‘वो भूली दासताँ’, ‘चिरंजीव सचिन’, ‘शॅम्पेन क्रिकेट’.
* ‘षटकार’ ह्या खेळाला वाहिलेल्या पाक्षिकाची निर्मिती आणि कार्यकारी संपादक.
* १९९३ ते २०१९ पर्यंतच्या सर्व ‘विश्वचषक’ सामन्यांचे त्या त्या देशात जाऊन समीक्षण केले.
* ५० ते ६० देशांत प्रवास केला व त्यावर विपुल लेखन केले.
* मराठी आणि इंग्लिश टीव्ही चॅनल्सवर क्रिकेट आणि सिनेमांवर समीक्षा व कार्यक्रम करतात.
* क्रिकेट आणि सिनेमांवर रंगमंचीय कार्यक्रम गेली २२ वर्षे करतात.

पुरस्कार -

१) ‘मुलुखगिरी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.
२) ‘साहित्य संघा’चा उत्तम लेखक पुरस्कार.
३) ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’चा ललित लेखक पुरस्कार.
४) ‘बीड पत्रकार संघा’चा पुरस्कार.
५) ‘विश्वनाथ वाबळे’ पुरस्कार.
मोबाईल : ९८२०१ ९७९८३ * ई-मेल :dsanzgiri@hotmail.com

Dwarkanath sanjhagiri । द्वारकानाथ संझगिरी ह्यांची पुस्तके