Home / Authors / Dr.Chandrakant Wagale | डॉ. चंद्रकांत वागळे
Dr.Chandrakant Wagale | डॉ. चंद्रकांत वागळे

जन्म : २१ सप्टेंबर १९३४

* मुंबई विद्यापीठाची 'बालरोगशास्त्राची' एम. डी. १९६१

* इ.स. १९६१ पासून मुंबईत दादर येथे खाजगी व्यवसाय.

* निवृत्त मानद प्राध्यापक 'बालरोगशास्त्र' लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, -शीव

*** निवृत्त मानद बालरोगतज्ज्ञ

* लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल रुग्णालय , शीव

* मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय, वडाळा.

* शुश्रुषा सिटीझन्स को.ऑप. रुग्णालय, दादर

* लार्सन टुब्रो वैद्यकीय निदान केंद्र, अंधेरी.

*** लेखन

* 'मराठी विश्वकोश' वैद्यकीय नोंदी

* 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकसत्ता', 'सकाळ' इ. वर्तमानपत्रे व नियतकालिकांत वेळोवेळी वैद्यकीय विषयांवर लेख.

* 'A Short Textbook of Pediatrics - Vora Medical Publications दोन आवृत्या.

* Clinical Pediatrics - Vora Medical Publications दोन आवृत्या.

* बालसंगोपन - पॉप्युलर प्रकाशन - तीन आवृत्या .

* बाळाचे आजार व उपचार - मॅजेस्टिक प्रकाशन - दोन आवृत्या.

* मुले व त्यांचे प्रश्न - पॉप्युलर प्रकाशन - दोन आवृत्या.

* 'डॉक्टर' - (वैद्यकीयआत्मचरित्र) पॉप्युलर प्रकाशन -.

* वैद्यकाची यशोगाथा - राजहंस प्रकाशन

*** इतर

* मुंबई, उपनगरे, डुले, पुणे इत्यादी ठिकाणी मराठी / इंग्रजी व्याखाने.

* रेडिओ व दूरदर्शन - व्याखानांचे कार्यक्रम.

* कुडाळ, वेंगुर्ला, सातपाटी येथील वैद्यकीय शिबिरांत सहभाग.

* २०००-२००१-२००२ चा मराठी विज्ञान परिषेदचा उत्कृष्ट वैद्यकीय ग्रंथासाठी डॉ. रा.वि. साठे पुरस्कार - 'मुले व त्यांचे प्रश्न'.

* मुंबई विद्यापीठाच्या एम.बी.बी.एस. व एम.डी. या बालरोग शास्त्रातील परीक्षांसाठी परीक्षक.

Dr.Chandrakant Wagale | डॉ. चंद्रकांत वागळे ह्यांची पुस्तके