Home / Authors / Dr.Anant & Dr.Shanta Sathe
Dr.Anant & Dr.Shanta Sathe
Dr.Anant & Dr.Shanta Sathe

डॉ. शांता साठे :

एम. ए. पी.एच.डी. (राज्यशास्त्र)

फेलो ऑफ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरंटहूड (अमेरिका)

* लैंगिक व वैवाहिक समस्या समुपदेशक.

* संस्थापक सदस्य : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा

*** मानद सल्लागार

* एस. सी. इ. आर. टी. महाराष्ट्र राज्य, पुणे

* लोकसंख्या विभाग, पुणे विद्यापीठ

* युवा मार्गदर्शन केंद्र, आरोग्य विभाग, पुणे विद्यापीठ

* लैंगिक व वैवाहिक समस्या मार्गदर्शन केंद्र, व एफ.पी.ए.आय. पुणे शाखा

* लैंगिकता शिक्षण, किशोरावस्था शिक्षण, कुटुंबकल्याण व कुटुंब नियोजन या विषयांवर विपुल लेखन. तसेच या विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध सादर.डॉ. अनंत साठे

एम. डी. (स्त्री-रोग तज्ज्ञ) एम. एस. (सर्जन) एफ. आय.सी.एस.एफ.आय.ए.एम.एस.

* फेलो ऑफ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरंटहूड (अमेरिका)

* लैंगिक व वैवाहिक समस्या समुपदेशक.

* संस्थापक सदस्य : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा

*** मानद सल्लागार

* एन.सी इ . आर. टी. नवी दिल्ली

* एस. सी. इ. आर. टी. महाराष्ट्र राज्य, पुणे

* लोकसंख्या विभाग, पुणे विद्यापीठ

* युवा मार्गदर्शन केंद्र, आरोग्य विभाग, पुणे विद्यापीठ

* लैंगिक व वैवाहिक समस्या मार्गदर्शन केंद्र, व एफ.पी.ए.आय. पुणे शाखा

* लैंगिकता शिक्षण, किशोरावस्था शिक्षण, कुटुंबकल्याण व कुटुंब नियोजन या विषयांवर विपुल लेखन. तसेच या विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध सादर.