Home / Authors / Dr. Vishwas Sahasrabuddhe | डॉ.विश्वास सहस्त्रबुद्धे
Dr. Vishwas Sahasrabuddhe | डॉ.विश्वास सहस्त्रबुद्धे

जन्म : १९ मार्च १९५६

* शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रीकल )

* पी.जी.डी. ऑटोमेशन applications

* एम. ए. (नाटक)

* पी.एच.डी. (पुणे विद्यापीठ) - "गिरीश कार्नाडांची नाटके " संहिता लक्ष्यी व प्रयोगलक्ष्यी अभ्यास "

*** कार्यानुभव :
* सुमारे २० वर्षे स्वत:चा लघुउद्योग

* १९९८ साली स्वेच्छानिवृत्ती.

* 'नागमंडल', 'बळी', एका झुंज वा-याशी', वंशवृक्ष', 'हेम्लेट ', इत्यादी नाटकांचे दिग्दर्शन / अभिनय.

* राज्य स्पर्धेमध्ये व कामगारकल्याण केंद्राच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार.

* दै. सकाळमध्ये 'परिमळ' या सदराचे लेखन.

Dr. Vishwas Sahasrabuddhe | डॉ.विश्वास सहस्त्रबुद्धे ह्यांची पुस्तके