Home / Authors / Dr. Sunil Vibhute | डॉ. सुनील विभुते
Dr. Sunil Vibhute | डॉ. सुनील विभुते
Dr. Sunil Vibhute | डॉ. सुनील विभुते

पूर्ण नाव :- प्रा. डॉ. सुनिल शिवप्रसाद विभुते
M.Sc., M.Phil., Ph.D., D.H.E.

* आघाडीची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेषांक इत्यादीतून विविध विज्ञान विषयांवर २०० हून अधिक लेखांचे व विविध सदरांचे लेखन.

* विज्ञान कथा लेखन :-
धनंजय,
सागरलाटा,
दै.सकाळ,
दै.लोकमत,
विज्ञान पत्रिका
भविष्यवेध –

*** विज्ञानकथा,
* सॅटेलाईट सायन्स,
* सृष्टीज्ञान,
* भावानुबंध,
* साप्ताहिक सकाळ, अशा विविध दिवाळी अंकातून विज्ञानकथा प्रसिद्ध.

*** इ. १० वी मराठी विषयाच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकात ‘निर्णय’ ही विज्ञानकथा समाविष्ट केली आहे.

* अमेरिकेतील डेट्राईट शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निनाद’ या जागतिक दिवाळी अंकातर्फे सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जागतिक कथा स्पर्धेत ‘मिरॅकल’ या विज्ञान कथेची सर्वोत्कृष्ट कथा म्हणून निवड.

* आकाशवाणी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद केंद्रावरून पर्यावरण, प्रदूषण व विविध वैज्ञानिक विषयांवर १०० हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण.

* आकाशवाणी पुणे केंद्रावरून दोन विज्ञानकथांवर आधारित नभोनाट्याचे प्रसारण.

* मराठी विज्ञान परिषद, मुंबई, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई, सृष्टीज्ञान मासिक लेखन स्पर्धा, पुणे, इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे, साहित्य सांस्कृतिक अकादमी, पुणे, कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नाशिक, पद्मगंधा साहित्य पुरस्कार, नागपूर, मराठी साहित्य मंडळ, ठाणे अशा नामांकित संस्थांचे एकूण ३० पुरस्कार प्राप्त.

*** प्रकाशित पुस्तके :-
* किस्से शास्त्रज्ञांचे,
* विस्मयकारी विज्ञानकथा,
* अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा,
* सुरस धातू गाथा - भाग १ व २., ‘
* मिरॅकल’ हा विज्ञानकथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर (राजहंस प्रकाशन, पुणे).

* ‘story museum sunil vibhute’ हे यु ट्युब चॅनेल सुरू केले असून त्याद्वारे विज्ञानातील मनोरंजक कथा व माहिती यांचे प्रसारण केले जाते.

Dr. Sunil Vibhute | डॉ. सुनील विभुते ह्यांची पुस्तके