Home / Authors / Dr. Suhas Bhaskar Joshi | डॉ. सुहास भास्कर जोशी
Dr. Suhas Bhaskar Joshi | डॉ. सुहास भास्कर जोशी
Dr. Suhas Bhaskar Joshi | डॉ. सुहास भास्कर जोशी

प्रा. डॉ. सुहास भास्कर जोशी

जन्म : १५ जून १९५९

शिक्षण : एम. कॉम. एम. फिल. एम. बी. ए. एल.एल.बी. पी एच डी

* सर्व पदव्या प्रथम वर्गात. बी.कॉम आणि एम. कॉम. परीक्षेत पुणे विद्यापीठात 'व्यस्थापन' विषयात प्रथम क्रमांक,

* जुलै १९८२ पासून गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे अध्यापन.

* २०१९ मध्ये 'प्रोफेसर' आणि 'हेड ऑफ कॉमर्स डिपार्टमेंट' म्हणून निवृत्त.

* पुणे विद्यापीठातर्फे 'बेस्ट कॉमर्स टीचर' हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार .

* वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयांवर पुणे विद्यापीठासाठी अनेक क्रमिक पुस्तकांचे व विविध नियतकालिकात सव्वाशे लेखांचे लेखन.

* अनेक शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक संस्थांसाठी विविध विषयांवर भारतभर ४०० पेक्षा जास्त व्याख्याने.

*** प्रकाशित साहित्य
* कशासाठी ?... यशस्वी होण्यासाठी',
* सुखी माणसाचा सदरा
* बिंब प्रतिबिंब - इंग्रजी भाषेतील जगप्रसिद्ध साहित्यकृतींचा परिचय करून देणारे लेख.)

अशा अनेक ललित पुस्तकांचे लेखन.

* मौज, हंस, अक्षर, रसिक, ललित, किस्रीम, अपूर्व, ए.बी.पी. माझा, विशाखा, अनुभव, सा.सकाळ, तरुण भारत अशा अनेक दिवाळी अंकात आणि नियतकालिकांमध्ये कथा व लेख प्रसिध्द.

* कै. जी.ए. कुलकर्णी लघुतम कथा स्पर्धा, सा.सकाळ कथा स्पर्धा, किस्रीम लेख स्पर्धा, ललित-मॅजेस्टिक लेख स्पर्धा, गोवा हिंदू असोसिएशन निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये विविध कथा व लेख यांना पुरस्कार.

संपर्क : मोबाईल नंबर ९८२२५५६२४४
ई.मेल : suhasbj@yahoo.co.in

Dr. Suhas Bhaskar Joshi | डॉ. सुहास भास्कर जोशी ह्यांची पुस्तके