Home / Authors / Dr. Subhash Kashypa
Dr. Subhash Kashypa
Dr. Subhash Kashypa

डॉ. सुभाष काश्यपे (एम.डी. डीसीएच . एफआयएपी

* बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे उएथून १९७२ मध्ये एम.डी. (बालरोग तज्ज्ञ) सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण, तेव्हापासून नाशिकमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत.

* सिव्हिल हॉस्पिटल, आय.एमएचे सविता हॉस्पिटल, कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे मांड बालरोग तज्ज्ञ.

* विविध वृत्तपत्रांत, आकाशवाणी, टीव्हीवर बालकांच्या समस्यांवर व आरोग्यविषयी अनेक प्रश्नांवर लिखाण, कार्यक्रम इ.

* अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष.

* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये २४ शोधनिबंध, राष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी परिषदांत तज्ज्ञ म्हणून सहभाग.

* ९ वर्षांपासून 'श्री मेडिकल रिसर्च सेंटर' (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स) चे संस्थापक अध्यक्ष, आतापर्यंत ३० डीसीएच व डीएनबी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक.

* विवेकानंद केंद्र ,पिंपळद (नाशिक); गिताई कन्या विद्यामंदिर,म्हसरूळ, नाशिक; दादासाहेब गायकवाड वसतिगृह येथील शेकडो मुलांचे पालकत्व, वेळोवेळी वैद्यकीय व इतर मदत.

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पहिल्या सेनेटमध्ये मेंबर त्याव्दारे बालरोग शास्त्र हा विषय महाराष्ट्र पातळीवर संपूर्ण विषय म्हणून मान्यता मिळवण्यात यश. 'एम.बी.बी.एस. परीक्षेतील बालरोग शाकेत प्रथम येणा-यास 'डॉ.सुभाष काश्यपे सुवर्णपदक' गेल्या ५ वर्षांपासून दिले जाते.

* अखिल भारतीय पातळीवर मुलांच्या आरोग्याबाबत अथक प्रयत्न केल्याबद्दल अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेकडून २००२ साली 'फेलोशिप ऑफ इंडियन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स' FIAP प्रदान.

Dr. Subhash Kashypa ह्यांची पुस्तके