Home / Authors / Dr. Shubhada Khirwadkar | डॉ शुभदा खिरवडकर
Dr. Shubhada Khirwadkar | डॉ शुभदा खिरवडकर

एम. डी. (बालरोग), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
नागपूर विद्यापीठाच्या चार सुवर्णपदकांच्या मानकरी.

• गेली पंचवीस वर्षे नागपूर येथे बालरोगतज्ञ तसेच मानसतज्ञ (क्लिनीकल सायकॉलॉजी) म्हणून कार्यरत.
• ‘टेंडर बड्स चाईल्ड क्लिनिक अँड कौन्सेलिंग सेंटर’च्या संचालिका.
• विदर्भातील विविध शाळा, वसतिगृहे, अनाथालये, आदिवासी सेवाभावी संस्था येथे समुपदेशक सल्लागार.
• अनेक सन्मान, पुरस्कार आणि मानपत्रांनी गौरव.
• भाषणे, प्रशिक्षणसत्रे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, दूरदर्शन,
आकाशवाणी अशा विविध माध्यमांतून मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी आणि एकूण समाजाशी सतत संवाद.
• विविध वृत्तपत्रे, मासिके, मेडिकल जर्नल्स, समाजमाध्यमे,
ई-पुस्तके यांमधून विपुल लेखन.
• निसर्ग, जंगलभ्रमण, रान-भटकंती, वृक्ष, पशु-पक्षी आणि त्यांच्या माणसांच्या जगाशी, मनाशी होणार्‍या
आंतरक्रिया धुंडाळण्यात विशेष रुची.

Dr. Shubhada Khirwadkar | डॉ शुभदा खिरवडकर ह्यांची पुस्तके