Home / Authors / Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री
Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री
Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री

जन्म : २ जून १९६५, वाई
* एम.बी.बी.एस., एम.एस. (शल्यचिकित्सा), एफ.आय.ए.जी.ई.एस.
* सातारा येथे १९९१पासून शल्यविशारद, पोटाची एंडोस्कोपी-लपरोस्कोपी तज्ञ म्हणून कार्यरत.
* डेक्कन पोटविकारतज्ज्ञ संघटना, हॉस्पिटल असोसिएशन, आय. एम.ए. आदी अनेक संघटनांत सक्रिय सहभाग. सातारा येथे जैव-वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा.
* चैतन्य रुग्णाल , गोंदवले, ज्येष्ठ नागरिक संघ, हेमलकसा (डॉ. आमटे) आणि सर्च (डॉ. बंग) यांच्या प्रकल्पामध्ये तसेच कोयना खोर्‍यामधील दुर्गम गावे येथे नियमित एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन.
* `रानवाटा' संस्थेतर्फे पर्यावरणविषयक उपक्रम. पुष्पपठार कास संवर्धनकार्यात मोलाचा वाटा.
* महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर भटकंती, सज्जनगड येथे दुर्ग साहित्यसंमेलनाचे आयोजन.
* हिमालयातील अनेक ट्रेकिंग मोहिमांमध्ये सहभाग आणि विपुल लेखन.
* गिरिप्रेमी, पुणे या संस्थेतर्फे अनेक हिमशिखर पर्वतमोहिमांमध्ये सक्रिय सहभाग.
* जगभरातील अनेक अभयारण्यांमध्ये भटकंती आणि प्रकाशचित्रण.
* पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जल संधारण आदी विषयांवर व्याख्याने, स्लाईड शो
आणि वृत्तपत्रीय लेखन.

प्रकाशित साहित्य

* एव्हरेस्टच्या पायथ्याशी द पुष्पपठार कास Kaas Plataeu of Flowers
* मार्क इंग्लिस
* साद अन्नपूर्णेची द काटेरी केनियाची मुलायम सफर
* दुर्ग महाराष्ट्रातील
* कासवांचे बेट
* `मनू'चे अरण्य
* `इंका'ची देवदरी

पुरस्कार

* वसुंधरा पर्यावरण पुरस्कार (२०१३)
* किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार (२०१४)
* कोयना निसर्ग-मित्र पुरस्कार (२०१६)
* दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार - मार्क इंग्लि स (२०१४)
* मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार - काटेरी केनिया (२०१६)
* दे.भ. स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार (२०१८)
* पुणे मराठी ग्रंथालय - विज्ञानविषयक ललित साहित्यलेखन - वीर सावरकर पुरस्कार (२०१९)
* कासवांचे बेट द आपटे वाचन मंदीर, इचलकरंजी - लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार -
कासवांचे बेट (२०१९)
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत स्व. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत पर्यावरण विभागातील `कै.. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार' - कासवाचे बेट (२०१९)
* मुंबई प्रवासी मराठी साहित्य पुरस्कार (२०१९) - कासवाचे बेट द मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचे वतीने `श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' (प्रवासवर्णन) (२०२०) - `मनू'चे अरण्य

Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री ह्यांची पुस्तके