Home / Authors / Dr. Priya Pradip Nighojkar | डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर
Dr. Priya Pradip Nighojkar | डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर
Dr. Priya Pradip Nighojkar | डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर

*** एम. ए. डी. एड., एम. फिल. पीएच. डी (मराठी) नेट (मराठी) सेट (मराठी)

* २०१४ - 'वि.वा. शिरवाडकर लिखित 'एकाकी तारा' ह्या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास' ह्या एम.फिल. साठीच्या संशोधनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यता आणि 'ओ' ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त.

* २०१८ - 'त्र्यं. वि. सरदेशमुख ह्यांच्या साहित्याचा अभ्यास' ह्या पीएच.डी. संशोधनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यता.

* सेवासदन प्रशाला येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत.

* 'भाषा आणि जीवन', ' मराठी संशोधन पत्रिका', 'ललित'', 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका', 'पंचधारा', 'जीवन शिक्षण' 'शिक्षण संक्रमण' 'खेळ', 'सक्षम समीक्षा' आदी वाड्मयीन व शैक्षणिक नियतकालिकांमधून लेख प्नसिध्द.

* विविध वृत्तपत्रे तसेच नियकालिकांमधून शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विषयांवारीला स्फुट लेख प्रसिध्द.

* 'मराठी समीक्षेचा पूर्वरंग' ह्या समीक्षात्मक ग्रंथात 'बाळकृष्ण अनंत भिडे ह्यांची समीक्षा' हा दीर्घ लेख समाविष्ट.

*** त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर' (२०१९) ह्या पहिल्याच ग्रंथास पुढील पाच नामांकित राज्य पुरस्कार प्राप्त -

* 'अभिजात पारितोषिक' महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार.

* 'प्रबंध एकादशी पुरस्कार' साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे

* 'श्रीस्थानक पुरस्कार, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे.

* 'लोकमंगल विशेष सन्मान, सोलापूर .

Dr. Priya Pradip Nighojkar | डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर ह्यांची पुस्तके