Home / Authors / Dr. Prakash Sapkale | डॉ. प्रकाश सपकाळे
Dr. Prakash Sapkale | डॉ. प्रकाश सपकाळे
Dr. Prakash Sapkale | डॉ. प्रकाश सपकाळे

प्रा. डॉ. प्रकाश रामदास सपकाळे
एम. ए. एम.फील, पीएच डी (सेवानिवृत्त प्राध्यापक -मराठी)

मोबाईल नंबर : ९७३०२२११५५ ई.मेल : dr.prsapkale@gmail.com

*** लेखन
* बहिणाबाई चौधरी - (साहित्य अकादमीसाठी भारतीय साहित्याचे निर्माते या प्रकल्पा अंतर्गत लेखन)
* खोप्यामधी खोपा - बहिणाबाईंच्या काव्य निर्मिती प्रक्रियेवरील कादंबरी ( ऊ,म.वि,च्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट)
* प्रबोधनकार संत तुकाराम (प्रबंध) प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव
* नवी उषा - काव्यसंग्रह (विवेक प्रकाशन, भुसावळ)
* तावडी माटी - काव्यसंग्रह प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव
* मामाच्या गावाला - बालकाव्यसंग्रह (राजहंस प्रकाशन, पुणे)

*** बालकवितासंग्रह
* गगनाला पंख नवे
* पक्ष्नांची नक्षी
* बोबड कांदा
* परी गं पोरी
* गोड गोड पोरी