Home / Authors / Dr. Nandkumar Raut | डॉ. नंदकुमार राऊत
Dr. Nandkumar Raut | डॉ. नंदकुमार राऊत
Dr. Nandkumar Raut | डॉ. नंदकुमार राऊत

जन्म : १ जून १९७०

मु. गोसावीवाडी , पो.वावरहिरे, ता. माण (दहिवडी) जि.सातारा - ४१५५०८

* शिक्षण : बी. एस.सी. (कृषि) डी.लिट

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालयात निवड.

* सध्या अवर सचिवपदावर कार्यरत.

* सामाजिक, मानवतावाद, साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून डी.लिट.

* अध्यक्ष, राज्यस्तरीय युवा कवी साहित्य संमेलन, अकोला, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तर्फे - ६ व ७ नोव्हेंबर २०२२

* अध्यक्ष, कविसंमेलन परळ, मुंबई समता साहित्य प्रतिष्ठान तर्फे दि. ३० डिसेंबर २०२३

* अध्यक्ष, कविसंमेलन,चंद्रपूर, शिक्षक संवाद / शिक्षक सहकारी संघटना, चंद्रपूर तर्फे - दि. ५ जानेवारी २०२४

Dr. Nandkumar Raut | डॉ. नंदकुमार राऊत ह्यांची पुस्तके