Home / Authors / Dr. Nagesh Ankush | डॉ. नागेश अंकुश
Dr. Nagesh Ankush | डॉ. नागेश अंकुश
Dr. Nagesh Ankush | डॉ. नागेश अंकुश

शिक्षण :
एम.ए. (मराठी, राज्यशास्त्र)
एम.ए. मराठी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
बी.एड. (विशेष प्रावीण्य)
नेट (मराठी)
पीएच.डी. (मराठी)

* वाङ्मयीन सहभाग व अध्यापन :
* श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद संचालित स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ विभागात मराठी व राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापन. (कार्यरत)
* स. भु. शिक्षण संस्थेच्या ‘स. भु. मासिकात’ संपादक साहाय्य. (कार्यरत)
* ‘साक्षात’ या वाङ्मयीन त्रैमासिकाचे संपादन. (कार्यरत)
* डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठाच्या ‘जनसंवाद व वृत्तपत्र विद्या’ विभागात (सन २००६-२००९ या दरम्यान) निमंत्रित व्याख्याता.
* लेखनविषयक कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन व विविध पुस्तकांचे मुद्रितशोधन.

*** प्रकाशित पुस्तके
* मराठी शुद्धलेखन
* पत्रकारांसाठी शुद्धलेखन (डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने प्रकाशित)
* मराठी लेखनकला : तंत्र व मंत्र (डॉ. बा. आं. विद्यापीठाच्या बी.ए.द्वितीय भाषा विषयासाठी सन २०१० ते २०१५ या दरम्यान संदर्भग्रंथ)
* उत्तरपत्रिका लिहावी नेटकी (स. भु. शिक्षण संस्था, औरंगाबाद शताब्दीपर्वानिमित्त प्रकाशित मार्गदर्शिका)
* चला, अचूक मराठी लिहू या! भाग १ व २ (लेखनविषयक नियमांवर आधारित अभिनव तक्त्यांचे संपादन)

*** संपादन
* नातं जिव्हाळ्याचं (प्रा. श्रीकांत मुळे गौरवग्रंथ
* कृतार्थ (कै. विनायकराव अंकुश स्मृतिपुस्तक)

*** पुरस्कार
* ‘लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो’ या संस्थेच्या वतीने उल्लेखनीय भाषाविषयक कार्याबद्दल ‘लायन्स द्रोणाचार्य पुरस्कार’ (सप्टेंबर २०१८)

Dr. Nagesh Ankush | डॉ. नागेश अंकुश ह्यांची पुस्तके