 
        
            Dr. Madhavi Thakurdesai  | डॉ. माधवी ठाकूरदेसाई
            
    
                डॉ. माधवी ठाकुरदेसाई या मराठी लेखिका आहेत. या कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या शाखाप्रमुख आहेत.
***  पुस्तके
*  गणिती (सहलेखक अच्युत गोडबोले)
*  नॅनोदय (सहलेखक अच्युत गोडबोले). (या पुस्तकाला न.चिं केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळाला आहे.)
*  प्रकाशवेध ((या पुस्तकाला २०१७ साली महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)
            
 
                             
      
                                