Home / Authors / Dr. Jayant Naralikar, Tras.: Pushpa Khare
Dr. Jayant Naralikar, Tras.: Pushpa Khare
Dr. Jayant Naralikar, Tras.: Pushpa Khare

डॉ. पुष्पा खरे

* या टाटा मूल भूत अनुसंधान केंद्र (TIFR), मुंबई येथील डॉक्टरेट असून उत्कल विश्वविद्याल य, भुवनेश्वर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी क्वेसार, गुरुत्वीयभिंगे व विश्वउत्पत्तिशास्त्र यावर शोधकार्य केले
आहे.

* निवृत्तीनंतर काही वर्षे त्या आयुका IUCAA; Inter University Centre for Astronomy and Astrophysics) मध्ये CSIR मानद वैज्ञानिक होत्या. त्यांनी विदेशातील अनेक विश्वविद्याल यांत अध्यापन आणि संशोधनकार्य केले आहे. त्या विज्ञान लोकप्रिय करण्याच्या अनेक उपक्रमांत सक्रीय आहेत.

Dr. Jayant Naralikar, Tras.: Pushpa Khare ह्यांची पुस्तके