Home / Authors / Dr. Gireesh Pimpale | डॉ गिरीश पिंपळे
Dr. Gireesh Pimpale | डॉ गिरीश पिंपळे
Dr. Gireesh Pimpale | डॉ गिरीश पिंपळे

जन्मतारीख: १३ फेब्रुवारी १९५९

शिक्षण: एम. एस्सी., एम. फिल., पीएच्‌. डी. (भौतिकशास्त्र)

नोकरी : आर. वाय.के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथून भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून निवृत्त .

• सुमारे ४० वर्षांपासून विज्ञानाचा – विशेषत: खगोलशास्त्राचा - सोप्या व आकर्षक भाषेत प्रसार
• खगोलशास्त्र या विषयावर शेकडो लेख आणि स्लाईड शो सह भाषणे
• पुणे येथील ‘ आयुका ‘ संस्थेत एक संशोधन प्रकल्प पूर्ण
• विज्ञान- प्रसार आणि खगोलशास्त्र विषयावरील अनेक राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग
• मराठी विश्वकोशात अनेक नोंदींचे लेखन
• प्रकाशित पुस्तके : कुतूहल खगोलाचं, वेध खगोलाचा, कथा हबल दुर्बिणीची आणि विज्ञानाच्या अंतरंगात
• ‘वेध खगोलाचा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मिती’चा पुरस्कार
• खगोलशास्त्र-प्रसारासाठी रोटरी क्लबच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार
• मराठीतून केलेल्या विज्ञान - प्रसारासाठी इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार
• विज्ञान –प्रसारासाठी आर्ट्स सेंटर मुंबई या संस्थेतर्फे शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार
• स्वा. सावरकर साहित्याचे अभ्यासक / वक्ते / लेखक
• सावरकर चरित्र कथनासाठी पॉवर पॉइंट सोफ्टवेयर वापरून ‘शतपैलू सावरकर’ या कार्यक्रमाची निर्मिती

*** पुरस्कार
* वेध खगोलाचा या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मिती पुरस्कार

* खगोल शास्त्राच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल रोटरी क्लब, नाशिक यांच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार

* आर्टस् सेंटर, मुंबई यांच्यातर्फे विज्ञान -प्रसारासाठी शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार.

* इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे, मराठीतून केलेल्या विज्ञान-प्रसारासाठी डॉ. मो.वा.चिपळूणकर पुरस्कार

* सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार.

* पुणे येथे झालेल्या सावरकर साहित्य संमेलनात गौरव.

* सावरकर जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईच्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळातर्फे गौरव.

Dr. Gireesh Pimpale | डॉ गिरीश पिंपळे ह्यांची पुस्तके