Home / Authors / Dr. Arun Joshi | डॉ. अरुण जोशी
Dr. Arun Joshi | डॉ. अरुण जोशी

शिक्षण :B.V.Sc. & Animal Husbandry

* मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्याल यातून पशुवैद्यक पदवी आणि विकृतीशाधक (Pathology)) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.
* गेली पन्नास वर्षे सर्व प्रकारच्या जनावरांवर उपचार करण्याचा अनुभव.
* सीबा-गायगी या औषधकंपनीच्या गोरेगाव, मुंबई येथील संशोधनकेंद्रात बावीस वर्षे औषधीसंशोधनपर कार्य.
* इ.स. २००० मध्ये निवृत्त झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक कार्य आणि अनेक शाळांमध्ये विविध विषयांत मुलांना मार्गदर्शन.
* चित्रकला हा छंद.
* प्रकाशित साहित्य :
** अरब-इदाााएल संघर्ष
** पशुवैद्याची रोजनिशी

* पुरस्कार :
-- समाजप्रबोधनपर साहित्य पुरस्कार - २०१५
-- ग्रंथालय भारती, नागपूर
-- अरब-इस्राईल संघर्ष

Dr. Arun Joshi | डॉ. अरुण जोशी ह्यांची पुस्तके